MTV marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana update ] : लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहेत , राज्य शासनांकडून महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत . याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
मराठी भाषांतील अर्ज नामंजूर होणार नाहीत : लाडकी बहीण योजनाचे मराठी भाषेतुन आवेदन सादर आवेदन नामंजुर होणार अशी वृत्त येत होत्या परंतु यावर राज्य शासनांकडुन तांत्रिक अडचण दुर केली आहे . यामुळे सदर मराठी भाषामधून आवेदन सादर केलेल्या पात्र महिलांना परत आवेदन सादर करण्याची आवश्यक नसणार आहे .
सदरचा मराठी भाषेतील आवेदन हे इंग्रजीमध्ये सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बदल केले जाणार असल्याची माहिती मंत्री कु.तटकरे यांच्या कडुन देण्यात आले आहेत . यामुळे ज्यांनी मराठी भाषेतुन अर्ज सादर केले आहेत , त्यांना परत आवेदन सादर करण्याची आवश्यक असणार नाही .
पात्र लाडकी बहीनींच्या खात्यात 01 रुपये जमा होणार का ? : सदर योजना अंतर्गत पात्र लाडकी बहीणींच्या खात्यात 01 रुपये जमा होणार , अशा प्रकारच्या अफावा प्रसार माध्यमातुन प्रसारित होत होत्या , परंतु सदर अफावांवर विश्वास ठेवू नयेत अशा प्रकारच्या माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कडून देण्यात आली आहे .
हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालयांमध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
केवळ प्रायोगिक तत्वावर काही निवडक पात्र महिलांच्या खात्यांमध्ये 01 रुपये जमा करुन टेस्टिंग करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे , यामुळे सर्वच पात्र महिलांच्या खात्यांमध्ये 01 रुपये जमा होणार नाहीत , तर योजनाची नियोजित रक्कम जमा करण्यात येईल . अशी माहिती देण्यात आली आहे .
- आता SC-ST प्रवर्गासाठी देखिल क्रिमी लेअर लागु करण्याच्या शिफारशीला ,सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन ; जाणून घ्या सविस्तर !
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; राज्य शासनांचे महत्वपुर्ण निर्देश !
- श्रावणी सोमवार निमित्त शाळांना सुट्टी देणेबाबत परिपत्रक !
- Strike : राज्यातील सर्व शाळा दि.06 ऑगस्ट रोजी बंद राहणार ; शिक्षकांच्या विविध मागणीकरीता शाळा बंद आंदोलन !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2024