MTV marathipepar, संगीता पवार प्रतिनिधी [7th Pay Commission] : नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनांतर्गत काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून पगार दिला जातो. विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराची व त्यांच्या कार्याची रचना पाहून पडताळणी करणे हे वेतन आयोगाचे काम आहे. प्रत्येक वेतन आयोगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना शिफारस देण्यासाठी देशाची आर्थिक स्थिती राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेवर होणारा (7th Pay Commission latest news) जो काही परिणाम असेल तर तो परिणाम प्रशासनाचे आर्थिक संसाधने सोबतच सार्वजनिक खाजगी क्षेत्र आणि राज्य सरकारची वेतन रचना या ठिकाणी विविध पैलूंच्या माध्यमातून विश्लेषण केले जाते. सध्याच्या घडीला सातवे वेतन आयोग लागू असून आजच्या परिस्थितीमध्ये याविषयी काही विशिष्ट गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. तर चला पाहूया सविस्तर.
किमान वेतन विषयी पाहूया : प्रवेश स्तरावर असणारे किमान वेतन हे तब्बल 7 हजार रुपयांवरून 18000 रुपयांपर्यंत प्रति महिना केले आहे (7th Pay Commission pay matrix). तरी नवीन भरती झालेल्या वर्ग एक अधिकाऱ्यांकरिता किमान वेतन हे 56 हजार रुपये प्रति महिना ग्राह्य धरले आहे. अशा प्रकारे नागरिकांना किमान वेतन मिळत असते.
जास्तीत जास्त वेतन विषयी पाहूया : सचिवालय किंवा समदुल्य स्तरावर काम करत असताना वेतन सर्वोच्च स्केल साठी प्रत्येक महिन्याला 2 लाख 25 हजार रुपयांची कॅबिनेट सचिव व सध्या समान वेतन स्तरावर प्रदान करणाऱ्या नागरिकांकरिता प्रतिमा 2 लाख 59 हजार रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.
पे ब्रँड सोबतच ग्रेड पेची सध्या प्रणाली रद्द झाली असून नवीन पे मॅट्रिक्स चे जी काही रचना आहे ती निश्चित करण्यात आली आहे. वेतन मॅट्रिक्स च्या माध्यमातून ग्रेड पे समाविष्ट करण्यात आले आहे (7th Pay Commission gratuity calculation formula). शासकीय कर्मचाऱ्यांची स्थिती ज्या माध्यमातून आतापर्यंत ग्रेड पेच्या माध्यमातून निर्धारित अशी रक्कम जमा केली जात होती परंतु आता वेतन मॅट्रिक्स मधील पडताळणीप्रमाणे निर्धारित रक्कम त्या ठिकाणी जमा होईल.
लष्करी सेवा वेतन पूर्वी ज्या ठिकाणी ब्रिगेडियर्स सोबतच त्यांच्या समकक्षांसहित सर्व रँकिंगसाठी मिलिटरी सर्विस पे स्वीकारत होते आता या ठिकाणी फक्त संरक्षण दलामधील कर्मचाऱ्यांना याची परवानगी आहे (7th Pay Commission salary calculator). लष्करी सेवेसाठी एम एस बी हे भरपाई चे विशेष ठिकाण असून विविध श्रेणीसाठी एम एस पी वाढवण्याची जी काही शिफारस असेल ती करण्यात आली आहे.
सुधारित अशी आश्वासित करिअर प्रगती याठिकाणी परफॉर्मन्सच्या बेसमार्क प्रमाणे व्हेरी गुड अशा नवीन सेटवर निश्चित करण्यात आले आहे. असा सुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेचमार्कच्या माध्यमातून पूर्ण करता आला नाही. त्यांच्या सेवेच्या पहिल्या वीस वर्षांमध्ये नियमित पदोन्नती करण्यासाठी कोणतीही वार्षिक वेतन वाढ त्या ठिकाणी देण्यात आली नाही.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !